काळरात्र | भाग – 4
नंतर काही दिवस ते कुटुंब आमच्या घरी राहून पूर ओसरल्यानंतर आपल्या गावाला गेले. पुराने गावाची दैना उडवली होती. संपूर्ण बाजारपेठ आणि अर्धा गाव दोन-तीन दिवस पाण्याखाली होता. ओळखीचे बरेच लोक बुडून मरण पावले होते. काहीजणाना पाणी अचानक घरात शिरल्यामुळे घराबाहेर पडता आले नव्हते. त्यांनी पोटमाळ्यावर आश्रय घेण्याचा प्रयत्न केला होता. पण पूर एवढा प्रचंड होता […]
काळरात्र | भाग – 4 Read More »
