अल्केमिस्ट
This post’s average rating is: 5 कॉलेजचे दुसरे वर्ष सुरू झाले होते. पहिल्याच दिवशी समजलं की रविंद्रने आमचं कॉलेज सोडून दुसरीकडे ‘ॲडमिशन’ घेतलं होतं. मी ‘फर्स्ट क्लास फर्स्ट’ आल्यामुळे त्याला रिझल्टच्या दिवशी मित्रांच्या खांद्यांवरून उतरावं लागलं होतं. त्याला ते खूप अपमानास्पद वाटलं होतं. कॉलेजमध्ये आता माझे बरेच मित्र झाले होते. मित्र म्हणण्यापेक्षा त्यांना सहकारी म्हटलेलं […]

