काळरात्र | भाग – 4
This post’s average rating is: 5 नंतर काही दिवस ते कुटुंब आमच्या घरी राहून पूर ओसरल्यानंतर आपल्या गावाला गेले. पुराने गावाची दैना उडवली होती. संपूर्ण बाजारपेठ आणि अर्धा गाव दोन-तीन दिवस पाण्याखाली होता. ओळखीचे बरेच लोक बुडून मरण पावले होते. काहीजणाना पाणी अचानक घरात शिरल्यामुळे घराबाहेर पडता आले नव्हते. त्यांनी पोटमाळ्यावर आश्रय घेण्याचा प्रयत्न केला […]
काळरात्र | भाग – 4 Read More »
